महाराष्ट्र सोलर सबसिडी 2026: तुमचं घर किंवा व्यवसाय पात्र आहे का?
Solar Subsidy in Maharashtra 2026: तुम्ही पात्र आहात का? तुम्ही सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत असाल, तर एक प्रश्न नक्कीच मनात येतो – “मला solar subsidy in Maharashtra मिळेल का?” उत्तर आहे – बहुतांश घरांसाठी हो, पण काही अटी आणि प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. अनेकांना असं वाटतं की सबसिडी फक्त सरकारी योजनेत नाव नोंदवलं […]




