रूफटॉप सोलर सबसिडी अर्जाची स्थिती ऑनलाईन कशी तपासावी?
Rooftop Solar Subsidy in Maharashtra: Status कशी तपासाल? सोलर installation पूर्ण झाल्यावर सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे – “माझी सबसिडी कधी येणार?” जर तुम्हीही rooftop solar subsidy in Maharashtra साठी अर्ज केला असेल आणि स्टेटस बघायचं असेल, तर ही प्रक्रिया वाटते तितकी क्लिष्ट नाही. अनेकदा लोक installer वर पूर्णपणे अवलंबून राहतात आणि स्वतः स्टेटस […]










